॥ श्री गणेशाय नमः ॥
मंगल कार्याची तयारी सुरू आहे…
विवाह मुहूर्त: बुधवार, दि. ३०/१२/२०२६, संध्याकाळी ५ वा. ५४ मि.बालाजी लॉन, निक्कीनगर, आधारवाडी, कल्याण (प.)
हळदी समारंभ: मंगळवार, दि. २९/१२/२०२६, सायंकाळी ५.०० वा.माळी समाज हॉल, रामदासवाडी, कल्याण (प.)